Vishal Kumbhar
Posted on: 16-05-2024
(Translated by Google) Yesterday (May 15th) I (Vishal Kumbhar) and my family took our dream car from Panchjanya Automobile, Talegaon Dabhade. But a big thank you to the Panchjanya team for all the support they have given us over the past month to make our dream come true. We have bought many two-wheelers or four-wheelers till date, but while picking up Tata's Tiago from the Panchjanya showroom yesterday, the service provided was highly commendable.
End to end support was received from Panchjanya team while taking the car before delivery. The team then gave us many jolts of happiness while actually taking over the car yesterday, for which we are grateful. Thank you very much for giving us the unforgettable moments of happiness by celebrating our husband and wife's wedding anniversary live in the showroom.
The Tata Tiago AMT that we picked up yesterday is very heavy, and I am saying this after actually driving the car on a long route today (May 16). Finally a heartfelt thanks to Panchjanya Automobile Talegaon Dabhade team. Also the valuable advice and help given by Showroom Manager Snehal Ma'am cannot be forgotten. Also a special thanks to CA Pooja Ma'am who gave us complete support right from introducing the car till handing over the car. Also thanks to all the team members of Panchjanya including CRE Tanuja ma'am, Akash sir, Devamma ma'am!
Thank you Team Panchjanya - 'For handing over our dream car to us...'
- The great potter
(Original)
पंचजन्य ऑटोमोबाईल, तळेगाव दाभाडे येथून काल (दि. 15 मे) रोजी मी (विशाल कुंभार) आणि माझ्या कुटुंबाने आमच्या सर्वांच्या स्वप्नातील कार घेतली. परंतू आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंचजन्य टीमने आम्हाला मागील महिनाभरापासून जे काही सहाय्य केले, त्याबद्दल पंचजन्य टीमचे मनापासून आभार. आम्ही आजपर्यंत अनेक दुचाकी किंवा चारचाकी गाड्या घेतल्या, परंतू काल टाटाची टीयागो कार पंचजन्य शोरूममधून घेत असताना, जी काही सर्व्हिस देण्यात आली, ती अत्यंत कौतूकास्पद होती.
कार डिलिव्हरीच्या अगोदर कार घेत असताना एन्ड टू एन्ड सपोर्ट पंचजन्य टीमकडून मिळालाच होता. त्यानंतर काल प्रत्यक्षात कार हाती घेत असताना टीमने आम्हाला सुखाचे अनेक धक्के दिले, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. आम्हा पतीपत्नीचा लग्नाचा वाढदिवस थेट शोरूममध्ये साजरा करून जे आनंदाचे अविस्मरणीय क्षण आम्हाला दिलेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
काल आम्ही घेतलेली टाटाची टीयागो AMT ही कार अतिशय भारी आहे, आणि हे मी आज (दि. 16 मे) कार प्रत्यक्षात लाँग रूट चालवल्यानंतर सांगत आहे. अखेरीस पंचजन्य ऑटोमोबाईल तळेगाव दाभाडे टीमचे मनापासून आभार. त्यातही शोरूमच्या मॅनेजर स्नेहल मॅम यांनी दिलेले मौल्यवान सल्ले आणि केलेली मदत न विसरता येणारी आहे. तसेच ज्यांनी आम्हाला कारची ओळख करून देण्यापासून कार हातात येईपर्यंत पूर्ण सपोर्ट केला, त्या सीए पुजा मॅम यांचे विशेष धन्यवाद. तसेच सीआरई तनुजा मॅम, आकाश सर, देवम्मा मॅम यासह पंचजन्यच्या सर्व टीम मेंमर्स मनापासून धन्यवाद !
थँक्यू टीम पंचजन्य - 'आमच्या स्वप्नातील कार आमच्या स्वाधीन केल्याबद्दल...'
- विशाल कुंभार