omprakash sawale
Posted on: 05-05-2025
(Translated by Google) My car service experience at Tata Service Well Wisher Centre in Palaspe was very satisfactory and effective. I had taken my car for minor service,
*Service Advisior Mr. Amol Bhawar* listened to me attentively and guided me clearly on every point. He informed me transparently about the service required and the time and cost involved, which left me with no confusion.
There was a delay in taking the car in but the service process was completed very efficiently and on time. *Technician Mr. Rishikesh* is a great car expert and his skill in solving every complex problem on the car is commendable. Every part of the car was carefully checked and all the technical issues were repaired accurately.
Finally, the washing was also done well.
The waiting area for the customers is comfortable, and there are facilities like TV, coffee, which made the waiting period pleasant.
Overall, I am completely satisfied with the service, attitude of the staff and their dedication to customer satisfaction at Tata Service Centre Palaspe. I will definitely come back here for future servicing of my car and will recommend it to others.
I hope that our service quality does not decrease…
(Original)
पळस्पे येथील टाटा सर्व्हिस वेल विशर सेंटरमध्ये माझ्या कारच्या सर्व्हिसचा अनुभव अत्यंत समाधानकारक आणि प्रभावी होता. मी माझी कार मायनर सर्व्हिस साठी नेली होती,
*सर्विस Advisior श्री अमोल भवर* यांनी माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले आणि प्रत्येक मुद्द्यावर स्पष्टपणे मार्गदर्शन केले. त्यांनी मला आवश्यक सर्व्हिस आणि त्यासाठी लागणारा वेळ व खर्च याबाबत पारदर्शकपणे माहिती दिली, ज्यामुळे मला कोणताही संभ्रम राहिला नाही.
गाडी आतमध्ये घेण्यास उशीर झाला मात्र सर्व्हिस प्रक्रिया अतिशय कार्यक्षम आणि वेळेत पूर्ण झाली. *टेक्निशन श्री ऋषिकेश* हे उत्तम कार जाणकार असून कार वरील प्रत्येक क्लिष्ट समस्या सोडविण्यासाठी त्यांनी दाखवलेली कुशलता वखाणण्याजोगी आहे. कारच्या प्रत्येक भागाची तपासणी काळजीपूर्वक केली आणि सर्व तांत्रिक बाबींची दुरुस्ती अचूकपणे केली.
शेवटी वॉशिंग सुद्धा उत्तमरीत्या केले आहे.
ग्राहकांसाठी प्रतीक्षा क्षेत्र (waiting area) आरामदायी आहे, आणि तिथे TV, कॉफी यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत, ज्यामुळे प्रतीक्षा कालावधी सुखकर झाला.
एकंदरीत, टाटा सर्व्हिस सेंटर पळस्पे येथील सेवा, कर्मचार्यांचा दृष्टिकोन आणि ग्राहक समाधानासाठी त्यांचे डेडिकेशन यामुळे मी पूर्णपणे समाधानी आहे. माझ्या कारच्या भविष्यातील सर्व्हिससाठी मी नक्कीच येथे परत येईन आणि इतरांनाही याची शिफारस करेन.
आपली सर्विस क्वॉलिटी कमी होऊ देऊ नये हीच अपेक्षा…