Anand Mhetre
Posted on: 15-11-2025
(Translated by Google) Hello
I am Anand Mhetre, resident of Shirsufal, Taluka Baramati. My car is Tata Punch MH42BS4852. I had left my car at Jai Automotive Baramati for an insurance claim. My car advisor Mr. Rahul Bhosale has done the work of the car very carefully and meticulously. He has given me updates on the work from time to time since I left the car. Whenever I called, he received it. The car was done properly before the given time. He resolved all my doubts and cooperated very friendly. The work of the car has been very excellent and I will advise my relatives and friends that if your car is from Tata company, then go to Jai Motors in Baramati without any hesitation. All the employees here are understanding and cooperative with the customers. They speak in a friendly manner and the manager Mr. Swapnil Bhoite and assistant manager Mr. Suraj Katkar also helped and cooperated a lot in this work.
Thank you.
(Original)
नमस्ते
मी आनंद म्हेत्रे रा. शिरसूफळ ता. बारामती येथील आहे. माझी गाडी टाटा पंच MH42BS4852 आहे. माझी गाडी इन्शुरन्स क्लेम साठी जय ऑटोमोटीव्ह बारामती या ठिकाणी सोडली होती. तर माझ्या गाडीचे अडव्हायझर श्री.राहुल भोसले यांनी गाडीचे काम अत्यंत काळजीने व बारकाईने व्यवस्थित करून दिले आहे. त्यांनी मी गाडी सोडल्यापासून वेळोवेळी कामाचे अपडेट दिले. कधीही फोन केला तरी तो रिसिव्ह केला. गाडी दिलेल्या वेळेपेक्षा अगोदर योग्य पद्धतीने काम करून मिळाली.माझ्या प्रत्येक शंकांचे निरसन करून खुप मैत्रीपूर्वक सहकार्य केले. गाडीचे काम अतिशय उत्कृष्ट झाले असून मी यापुढे माझ्या नातेवाईक, मित्रमंडळी यांना सल्ला देणार की तुमची गाडी जर टाटा कंपनीची असेल तर बिनधास्त बारामती येथील जय मोटर्स कडे जा. येथील सर्व कर्मचारी ग्राहकांना समजून उमजून सहकार्य करतात. फ्रेंडली बोलतात व मॅनेजर श्री. स्वप्निल भोईटे व असिस्टंट मॅनेजर श्री. सूरज काटकर यांचीही या कामाबाबत खूप मदत व सहकार्य मिळाले.
धन्यवाद.